collect a few Marathi proverbs and sayings that are related to historical events
Answers
Answered by
7
Answer:
idk pls mark me a brainliest
Explanation:
Answered by
5
Marathi Proverbs and sayings that are related to historical events:
Explanation:
हे अवतरण आणि म्हणी भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आहेत.
- ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.
- मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
- सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.
- देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
- जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
- देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
- मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
- जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
Similar questions