comp on 'मी डॉक्टर झालो तर'...... in Marathi language.plz help!!!
Answers
Answered by
0
Answer:
ab phale ye to batao ki ye konsi language m ha
Answered by
5
मी डॉक्टर झालो तर
मी डॉक्टर झालो तर मला आनंदच होईल कारण डॉक्टर म्हणजे एक प्रकारे देवच असतात. डॉक्टरां सारखे महान कोणी च नसतात कारण डॉक्टर नेहमी चांगल्या प्रकारे सगळ्या चे प्राण वाचवतात, ते गरिब अमीर असं भेदभाव करत नाही त.
Similar questions