India Languages, asked by Rupansh31, 11 months ago

complaint letters in Marathi to municipal Corporation for mosquito breeding and menance​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
26

[complaint letter in Marathi to municipal Corporation for mosquito breeding and menance]

राजन हिरवाळे,

मंगळवार पेठ ,

नेहरू नगर ,

नाशिक .

दि:4 फेब्रुवारी 2019

प्रति ,

जिल्हा अारोग्य अधिकारी,

म.न.पा नाशिक.

विषय : डासांच्या वाढत्या प्रादूर्भावाकरीता तक्रार पत्र

अादरणिय ,

मी राजन हिरवाळे मंगळवार पेठ ,

नेहरू नगर , नाशिक येथिल रहिवासी अाहे.

वरील विषयाप्रमाणे येथिल परिसरात वाढत्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे.

परिसरातील काही लोक याला कार्निभुत अाहेत , त्यांच्या निष्काळजीपणामुळे सांडपाणी

परीसरात साचत आहे परीणामी डासांची उत्पत्ती होत अाहे .

त्यामुळे अारोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भिती लोकांच्या मनात निर्माण झाली अाहे,तरी आपणास कळविण्यात येत आहे की , लवकरातलवकर या विषयावर दखल घ्यावी .

धन्यवाद ..................!

आपला क्रूपाभिलाषी,

राजन हिरवाळे .

Answered by karekarparineeta
0

Answer:

thank you so much

Explanation:

Similar questions