composition on gandhi ji in marathi a full page
Answers
Explanation:
महात्मा गांधीजी चा जन्म २ ऑक्टोबर १८६९ मध्ये गुजरात च्या सवराष्ट्र मधील पोरबंदर नगर मदे झाला होतो. महात्मा गांधी जी चे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. गांधीजीनी शालेय शिक्षण राजकोट आणि पोरबंदर येते पूर्ण केले होते. महात्मा गांधीजीन वर लहान पाना पासूनच आपल्या आईच्या धार्मिक विचारांचं आभाव होता. गांधीजी चे लग्न मात्र १३ वर्षा मध्ये कस्तुरबा गांधी सोबत झाले होत.
गांधीजी बेरीस्टर होते त्यांनी बरीस्टरी चे शिक्षण लंडन ला केले होते. महात्मा गांधीजी ने त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि ते सन १८९१ ला भारतात परतले. भारतात आल्या नंतर महात्मा गांधीनी राजकोट मदे आपल्या वकिलीला सुरवात केली. जेव्हा ते वकिली करत होते तेव्हा त्यांनी भारतीय लोकांना कूप वाईट स्तिथी मदे पहिले आणि ते मधल्या मदे तुटून गेले आणि त्यांनी स्वताला भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी समर्पित करून टाकले.
Explanation: