compositions of Manmath Swami
Answers
Answered by
1
Answer:
संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज (१५६१-१६३१) हे लिंगायत धर्माचे संत तसेच शिवयोगी होते. त्यांचा जन्म मराठवाड्यातील नेकनूर जि. बीड या गावी झाला. लिंगायत संतकवी नागनाथ मरळसिद्ध यांचे हे शिष्य. कपिलधार येथे मन्मथ स्वामींची समाधी आहे.
श्री मन्मथ स्वामी यांच्या वडिलांचे नाव शिवलिंग स्वामी आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. उभयपती - पत्नी अत्यन्त श्रद्धावान शिवभक्त होते.
pls mark me as brainliest
Answered by
0
Answer:
kapildhara
hope the answer is correct and help'u dear little army
Similar questions