Hindi, asked by mdnaimullamd7848, 1 year ago

Compositions on if i would be a fish in marathi

Answers

Answered by chaitanya71
3

जर मी मासे असेल तर रचना is the meaning in Marathi ....

Answered by halamadrid
1

■■मी मासा झालो तर!■■

समुद्रामध्ये पोहणाऱ्या माशांना पाहून माझ्या मनात कधीकधी हा विचार येतो की मी जर मासा झालो तर!

मी जर मासा झालो तर, मला खूप मजा येईल. मी माझ्या इतर मासे मित्र मैत्रिणींसोबत समुद्रात खूप खेळणार, त्यांच्यासोबत मजा करणार, खोल समुद्रात जाणार, पाण्यावर उड्या मारणार. वाह! मज्जाच मजा.

पण, जर मी मासा झालो तर, मला पाण्यात मजा तर येईल. पण, त्याचसोबत, जल प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्यांना मला सामोरे जावे लागेल. याचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होईल.

मासा बनल्यावर, मला मच्छीमार पण्यातून पकडणार आणि यामुळे माझा मृत्यु होईल. मग मला जीवनाचा आनंद कसा घेता येणार?

नको नको! मला मासा नाही बनायचे. मी माझ्या मनुष्य रूपातच खुश आहे.

Similar questions