Computer a boon or curse essay in Marathi
Answers
Explanation:
I'm coming anytime, not even a key by
◆◆संगणक-शाप की वरदान, या विषयावर निबंध◆◆
संगणकाचे विविध फायदे आहेत. संगणकामुळे आपल्याला आपले काम व अभ्यास वेगाने व अचूकपणे करता येते. इंटरनेट सुविधेमुळे संगणकाद्वारे आपल्याला इतरांशी संपर्क साधता येतो,वीडियो कॉलमुळे लोकांना प्रत्यक्षात पाहता येते.
संगणकामध्ये आपण वेगवेगळे चित्रपट पाहू शकतो,गाणी ऐकू शकतो. संगणकामुळे आपल्याला विविध गोष्टींची माहिती मिळते.
फायद्यांसोबत संगणकाचे तोटेदेखील आहेत. संगणकाचा अतिवापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो,तसेच इतर आरोग्याशी संबंधित समस्या होऊ शकतात
संगणकावर काही लोक गेम्स खेळण्यात किंवा इतर कामांमध्ये वेळ घालवतात,त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी वेळ मिळत नाही. काही लोक सोशल मीडियाचा गैरवापर करतात.
अशा प्रकारे,संगणकाचे फायदे व तोटे दोन्हीही आहेत. त्याचा शाप म्हणून वापर करायचा की वरदान म्हणून, हे आपल्यावर अवलंबून आहे.