India Languages, asked by krushnaborude123, 6 months ago

computer essay in Marathi संगणकाची गरज फुले से कंप्यूटर इज नो नो नो संगणक कालाची गरज बोर्ड एग्जामिनेशन निबंध ​

Answers

Answered by rajagargsonia
8

Answer:

आजचे युग हे विज्ञानाचे युग असे म्हटले जाते. कारण या विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे मानवाचे जीवन हे सुलभ आणि सोपे झाले.

त्यातील एक म्हणजे – संगणक होय. संगणक ही एक अदभूत मशीन किंवा यंत्र आहे. आजच्या युगामध्ये संगणकाचा उपयोग हा जास्त प्रमाणात केला जातो.

जसे की ऑफिस मध्ये काम करायला, मोबाईल किंवा टीव्ही रिचार्जे करणे, तसेच लाईट बिल भरण्यासाठी इ अनेक कार्यांसाठी संगणकाचा उपयोग केला जातो. आज संगणक मानवाच्या आयुष्याचा एक घटक बनला आहे.

संगणक म्हणजे काय –

संगणक ही एक अदभूत मशीन आहे जी कमांडवर कार्य करते. संगणक हा शब्द लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ होतो – गणना करणे. संगणक अगदी कमी वेळेत गणना करून आपल्या डोळ्यांसमोर गणना काढून देतो.

Similar questions