India Languages, asked by nooe, 1 year ago

conversation between 4 friends in Marathi

Answers

Answered by jenishchauhan05
0
one hii
second bol
third bhai cam chip
four moj chha

.
Answered by AadilAhluwalia
2

राम, शाम, सीता आणि गीता हे चार मित्र बागेत बसून बोलत आहेत.

राम- काय रे शाम, तू काल खेळायला का नाही आला?

सीता- आम्ही तुझ्यासाठी थांबलो होतो.

शाम- अरे मित्रांनो, काल माझा काका दुबई वरून आला होता. म्हणून मी खेळायला नाही आलो.

गीता- दुबई? फार लांब आहे ना रे दुबई? माझे बाबा सुद्धा कंपनीच्या कामासाठी गेले होते तिथे.

शाम- हो, काका सांगत होता तिथे विमानाने जावं लागतं.

सीता- मी पायलेट होणार आणि विमानाने फिरायला जाणार!

राम- ए तू आम्हाला नाही घेऊन जाणार?

सीता- मी मोठी झाली की सगळ्यांना घेऊन जाणार.

शाम- मोठे होऊ तेव्हाच तेव्हा बघू, आता हे दुबईचं चॉकलेट घ्या आणि खेळूया.

गीता- हो, आज आपण विमान विमान खेळू.

सगळी मुलं हसायला लागतात.

Similar questions