Conversation between cycle and motor cycle in marathi
Answers
Answered by
47
मोटरसायकल: ब्रूम ब्रूम.....(वेगाने)
सायकल: ट्रिंग ट्रिंग....काय गं कशाला ओरडतेस ?
मोटरसायकल: दिसत नाही का तुला ? मे येतेय ते! रस्त्यावरची लोकं माझ्या आवाजानेच कापतात. माझा आकार बघ, रंग बघ. चल हो बाजूला!
सायकल: अग एवढा तोरा कशाला मिरवतेस. सिग्नल आला की तुला थांबावच लागतं. पण माझं मात्र तस नाही!
(गर्वाचे घर नेहमी खाली असते)
Similar questions
Political Science,
7 months ago
Math,
7 months ago
Hindi,
1 year ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago