India Languages, asked by harleenk1517, 1 year ago

Conversation between two friend in marathi on corruption

Answers

Answered by abhinav2005
5
I don't know man marathi
Answered by AadilAhluwalia
5

भ्रष्टाचार या विषयावर दोन मित्रांचा संवाद

राम पेपर वाचत आहे. शाम त्याला भेटायला त्याचा घरी जातो.

शाम- काय रे राम? कसा आहेस?

राम- मी ठीक आहे पण ह्या देशाचे काय होईल माहित नाही!

शाम- का रे? काय झालं?

राम- भ्रष्टचाराचा आरोपात ३ सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे बघ आजचं पेपर मध्ये आली आहे.

शाम- खरंच , भ्रष्टचारामुळे देशाचा पाय कमकुवत होतो.

राम- हो, आणि लाच घेणंच नाही तर देणं ही गुन्हा आहे.

शाम- पण सरकारी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होतचं नाही .

राम- असं कसं चालेल? काही तरी करायला हवं या बाबतीत.

शाम- जो पर्यंत सरकार ठोस पाऊल उचलत नाही तो पर्यंत काठीण आहे .

राम- पण सुरवात आपल्यापासून झाली पाहिजे.

शाम- अगदी बरोबर. चल ह्या गोष्टीवर शपथ घेऊ कि लाच ना घ्याची ना द्यायची.

राम- हो!

Similar questions