India Languages, asked by aryan1234Chavann, 1 year ago

conversation between two friends in MARATHI

Answers

Answered by gadakhsanket
3

नमस्ते,

★ दोन मित्रांमधील संवाद -

कुलदीप - ओळखलास का मित्रा, आपण शाळेत बरोबर होतो.

अतुल - हो हो ओळखला ना. कुठ असतोस आजकल तू ?

कुलदीप - अरे मी वधुवर सूचक संस्थेत काम करतो. आणि तू ?

अतुल - मी IAS ऑफिसर झालो. सध्या नंदुरबार चा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालोय.

कुलदीप - उत्तमच. मग तर मदत होईल तुझी.

अतुल - हो हो नक्की. कधीही निसंकोच संपर्क कर. चल निघतो मी काम आहे जरा.

कुलदीप - हो बाय. मी पण मुलगी बघतो एक.

धन्यवाद...

Similar questions
Math, 1 year ago