corona nibandh marathi.
plz give proper ans only in marathi language
Answers
Answered by
0
Answer:
COVID-19 affects different people in different ways. Most infected people will develop mild to moderate illness and recover without hospitalization.
Answered by
1
Answer:
कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची ॲंटिव्हायरल औषधे अजूनतरी उपलब्ध नाहीत.
Thankyou And Please Mark me as brainliest
Similar questions