Environmental Sciences, asked by nitingosavi3054, 8 months ago

Corona pratibandhatmak kalji kashi ghyavi nibandh in marathi 500 shabhaparyant​

Answers

Answered by shubhamraj08196
1

Answer:

I hope it's helpful

Explanation:

please follow and brainliest

Attachments:
Answered by sadmansamer2005
0

Answer:

कोव्हिड-19 विरोधातील युद्ध जिंकल्यानंतर, खरी लढाई सुरू होते पूर्ववत आयुष्य जगण्याची. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची. म्हणूनच शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे.

ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांना इजा होण्याची प्रकरणं वाढली आहेत. या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा यांसारखे त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील काही कोव्हिडमुक्त रुग्णांना पुन्हा ऑक्सिजनवर ठेवावं लागत आहे.

डॉक्टरांच्या मते, कोरोनामुक्त झालो म्हणजे गाफिल राहून चालणार नाही. कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Similar questions