Corona virus poem in marathi.
Answers
answer
Explanation:
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक दिवशी देशात आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारतर्फे नागरिकांनी घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. गर्दीची ठिकाणं टाळा असे सल्ले वारंवार देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरात काल जनता कर्फ्यू पाळला गेला. मात्र संध्याकाळी पाच वाजता याला काहीसं गालबोट लागलंच. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचं कौतुक करण्यासाठी काही भागांमध्ये लोकं गर्दी करुन रस्त्यावर उतरली होती. लोकांमध्ये या विषाणूविषयी जनजागृती वाढावी यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरीने प्रयत्न करत आहेत.
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनेही आपल्या फेसबूक पेजवर एक सुंदर कविता सादर करत सर्वांना या काळात घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. जास्तीत जास्त वेळ घरात राहून आपण सरकारी यंत्रणांना मदत करु असं आवाहन संकर्षणने केलं आहे. एका संकर्षणची कविता….
please Mark it as brainlist
Explanation:
रामगढ़, जासं। कोरोना को हराना है को लेकर हर कोई अपने-अपने तरीके से लोगों को जागरूक कर सावधान रहने की स्लाह व अपील कर रहे हैं। इसी कड़ी में रविवार को एसपी ऑफिस में ड्यूटी करते हुए जिला पुलिस बल के एएसआई राजेश कुमार ठाकुर ने बैठे-बैठे कोरोना पर कविता लिख डाली। इस कविता को एसपी प्रभात कुमार ने सोशल मीडिया में पोस्ट भी किया है।
सावधानी सबसे बड़ी सुरक्षा
सावधानी सबसे बड़ी सुरक्षा,
कोरोना की सबसे अच्छी दवा, किसी को न लगने दें बाहर की हवा।
परिवार के साथ घर में रहना, हर दो घंटे में साबुन से हाथ धोना,