Hindi, asked by digantking1071, 3 months ago

Corona virus suchana falak in Marathi

Answers

Answered by kishwarsiddiqui0765
2

don't go outside jdjdudh dbduebds

Answered by Hansika4871
7

Corona suchana falak in marathi

नोवेल covid १९ पासून जर तुम्हाला तुमची रक्षा करायची असेल तर स्वतःची काळजी, स्वतः घेणे गरजेचे आहे!

 • नियमित पणे स्वच्छ साबाणानी हात धुवा

 • मास्क चा वापर करा

 • सनिताइजर चा वापर करा

 • मांस, अंडी नीट शिजवा

 • सामाजिक अंतर पाळा

खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी असल्यास आपली चाचणी लगेच करून घ्या आणि लोकांशी अंतर पाळा.

आपणच आपली संरक्षण करू शकतो आणि ह्या रोगाशी लढू शकतो!

Similar questions