Cut your coat according to your cloth meaning in marathi
Answers
Answered by
6
आपल्या कपड्यांनुसार आपला कोट कापून घ्या
HOPE IT HELPS YOU AND PLZZZ MARK AS THE BRAINLIEST MY MATE...
Answered by
10
■■Cut your coat according to your cloth, या म्हणीचा मराठीमध्ये अर्थ आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे.■■
या म्हणीचा अर्थ असा आहे की आपण आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च केला पाहिजे.
कधीकधी माणसं आपल्या गरजांपेक्षा जास्त किंवा कमाईपेक्षा जास्त खर्च करतात आणि मग नंतर पैसे कमी असल्याची तक्रार करत बसतात.पैसे कमी असल्यामुळे त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते.कधीकधी ते कर्जबाजारी सुद्धा होतात.म्हणून, कधीही विचार करून पैसे खर्च करायला पाहिजे.
ही म्हण आपल्याला आपल्या साधनसंपत्ती प्रमाणे जगायला शिकवते.
Similar questions