D) गुरूवार
70. एका नावेत सरासरी 22 कि.ग्र. वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे
सरासरी वजन 24 कि.ग्र. झाले तर नावाड्याचे वजन किती?
A)74 कि.ग्र.
B)71 कि.ग्र.
C)75 कि.ग्र.
D) 100.कि.ग्र.
Answers
Answered by
2
mulancha vajanachi sankhya= 22×25=550
sarvanchya vajanachi berij =24×26=624
navadyacha vajan= 624-550=74
Similar questions