D मातीत सिमेंट मिसळल्यास ती वाहून जाणार नाही. (आज्ञार्थी करा.)
2) तुम्ही बाहेर जाऊन करा दंगा. (विधानार्थी करा)
3) आपण जरूर रेखाटावे. आज्ञार्थी करा.)
Answers
Answered by
4
१. मातीत सिमेंट मिसळल्यास ती वाहून जाऊ देऊ नका.
२. तुम्ही बाहेर जाऊन दंगा करा.
३. आपण रेखाटावेच.
I hope this will helpful to you
Thank you!! Follow me!!
Similar questions