(D) वास्तव संख्या कोणत्याही?
Answers
Answered by
0
Answer:
सुरुवातीला संख्या शिकताना लवकरच संख्यारेषा तयार करायला शिकवले जाते. सोयीचा एकक घेउन ती तयार करतात. नंतर अपूर्णांक संख्यारेषेवर दाखवायला आपण शिकतो. हे अपूर्णांक ३/५ , २/७ अशा प्रकारचे म्हणजे परिमेय संख्या असतात. पायथागोरस चे प्रमेय वापरून २ चे वर्गमूळ व तत्सम संख्या देखील संख्यारेषेवर दाखवता येतात. याप्रमाणे संख्यारेषेवर बिंदूने दाखवता येणाऱ्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात.
Similar questions