D. वरील सर्व
केन्सच्या जनरल थिअरीनुसार जर खासगी गुंतवणूक वाढवावयाची असेल तर
O केवळ व्याजदर कमी करणे पुरेसे आहे.
O करमाफी ही पहिली गरज असेल.
O खासगी गुंतवणुकीला आर्थिक सवलत आवश्यक असावी.
भांडवलाची सीमांत कार्यक्षमता मोठी असावी,
समग्रलक्षी अर्थशास्त्र
Answers
Answer:
I'm not Andastan please write English
Answer:
व्याज : स्थूलमानाने कर्जाऊ पैशाच्या वापराबद्दल विशिष्ट दराने नियमितपणे द्यावी लागणारी रक्कम म्हणजे व्याज. अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाच्या विनियोगाबद्दल द्यावयाचा मोबदला म्हणजे व्याज, अशा अर्थाची व्याख्या ⇨ ऍल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने केली आहे. कर्जाऊ रकमांच्या अथवा पैसारूपी भांडवालाच्या उत्पादक वापराबद्दल व्याज द्यावे लागते. प्राचीन काळात व मध्ययुगात कर्जाऊ दिलेल्या पैशावर व्याज घेणे अनैतिक मानले जाई. प्लेटोने व्याज घेऊन पैसे देणे निंद्य मानले, तर ऍरिस्टॉटलने पैसा हा वांझोटा असून पैसा पैशाला जन्म देऊ शकत नाही, असे प्रतिपादन करून व्याज घेणे चुकीचे ठरविले. भारतात मात्र व्याज घेण्यास प्रतिबंध केल्याचे व असल्याचे दिसत नाही. आता सर्वत्रच व्याज घेणे समर्थनीय मानले जाते.
स्थूल व निव्वळ व्याज असे व्याजाचे दोन प्रकार पडतात. भांडवलावर मिळालेले एकूण व्याज म्हणजे स्थूल किंवा ढोबळ (ग्रॉस) व्याज होय. कर्जाऊ रकमेचा जो मोबदला दिला जातो, त्यास निव्वळ किंवा नक्त (नेट) व्याज असे म्हटले जाते. स्थूल व्याजामध्ये निव्वळ व्याजाबरोबर इतरही मोबदल्यांचा समावेश होतो. धनको जेव्हा ऋणकोला कर्ज देतो, तेव्हा ती कर्जाची रक्कम परत न मिळण्याचा धोका असतो. ऋणको अप्रामाणिक असणे हा वैयक्तिक धोका, तर त्याने ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतले असेल, तो धंदा बुडणे वा त्यात खोट येणे, हा व्यावसायिक धोका होय. असा धोका पत्करण्याबद्दल धनको निव्वळ व्याज तर घेतोच आणि त्याशिवाय मोबदलाही मागतो. स्थूल व्याजात असा मोबदला अंतर्भूत असतो. स्थूल व्याजात कर्ज-व्यवस्थापनाच्या मोबदल्याचाही समावेश असतो. कर्जविषयक नोंदी ठेवणे, कर्जाचे हप्ते नोंदविणे, व्याजाची आकारणी व वसुली करणे इत्यादींसाठी होणारा व्यवस्थापनाचा खर्च ऋणकोकडून मिळावा अशी धनकोची अपेक्षा असते. धनको जेव्हा ऋणकोला कर्ज देतो, तेव्हा स्वत:च्या गैरसोयीबद्दल निव्वळ व्याजाव्यतिरिक्त काही मोबदला ऋणकोकडून धनको मिळवितो.
Actually I don't know Hindi...
But please mark me Brainliest...