डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले?
say in marathi
Answers
उत्तर -डॉक्टर कलाम यांनी वडिलांकडे बाहेरगावी शिक्षणाची परवानगी विचारली तेव्हा वडील त्यांना म्हणाली की ,तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे .सीगल पक्षी घरटे सोडून एक ते दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल . तुझ्या इच्छा तेथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे . आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही .आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत .
Explanation:
पुढील शिक्षण घेण्यासाठी जेव्हा डॉ. कलाम यांनी वडिलांकडे रामनाथपुरमला जाण्याची परवानगी विचारली, तेव्हा वडील म्हणाले तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात. व नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल. तुझ्या इच्छा जेथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत.