Sociology, asked by nyadav9197979, 4 months ago

डाॅ. अमोल पांचाळ यांनी डॉ. सोमनाथ गजिले यांची जिवाणू व जिवाणूजन्य रोग या विषयावर घेतलेली मुलखत​

Answers

Answered by bannybannyavvari
0

Explanation:

मंचर (पुणे) : दिवसा किंवा रात्री गस्त घालत असताना पोलिस लहान गल्ल्यांमध्ये जातच नाहीत. नेमके तेथेच गुन्हे घडतात, अशा तक्रारी सातत्याने नागरीकांमधून केल्या जातात. यावर मंचर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी शक्कल लढविली आहे. घरापासून पोलिस ठाणे व मंचर शहरात सायकलवरून गस्त घालण्यास त्यांनी सुरवात केली आहे. सायकलवरून प्रवास करताना लोक त्यांच्याकडे कुतुहलाने पाहतात.

Similar questions