Art, asked by rnaitam088, 28 days ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माबद्दल ज्योतीषाने काय सांगीतले
होते?
हे मूल फार वाईट
आहे
O हे मूल फार सुंदर
आहे.
हे मूल फार चांगले
आहे
हे मूल फार शुभ
आहे​

Answers

Answered by sandhyaraniwaghmare8
7

Answer:

हे मूल फार शुभ आहे. vedant

Answered by dualadmire
0

हे मूल फार चांगले आहे.

  • भीमराव रामजी आंबेडकर, १४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) हे भारतीय विधिज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते ज्यांनी भारतातील हिंदू समाजातील अस्पृश्यांविरुद्ध (आताचे दलित) आर्थिक व सामाजिक भेदभावाचा लढा दिला आणि पुढे हिंदू धर्माचा त्याग करून दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली.
  • त्यांचा उल्लेख माननीय बाबासाहेबांनीही केला आहे.
  • आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि १९४७ ते १९५१ या काळात जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा व न्यायमंत्री म्हणून काम पाहिले.
Similar questions