History, asked by divekarvikas03, 9 days ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चार वृत्तपत्रे इयत्ता आठवी विषय इतिहास नागरीक शास्त्र​

Answers

Answered by jatinkumar82
4

Answer:

जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते; त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे हे जनताचे संपादक झाले. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.

Similar questions