History, asked by marothinarwade, 2 months ago

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कोठे झाला​

Answers

Answered by abhijeetparekar2018
0

Answer:

Dadar Mumbai la बाबासाहेबांचा मृत्यू झाला.

Answered by gayatridevidevi5
4

Explanation:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सरदार मेजर रामजी मालोजी सकपाळ आणि आई भीमाबाई रामजी सकपाळ यांचा उल्लेख मृत्यू दाखल्यात करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथे झाले.

Similar questions