History, asked by saianuse2009, 1 month ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान

Answers

Answered by yogeshbhuyal7
1

Answer:

बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्याच सुमारास भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेऊन आशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशात स्वातंत्र्याचे लढे संघटीत झाले आणि त्यातल्या काही देशांनी स्वातंत्र्य मिळविले, युरोपीय देशांच्या वसाहत वादातून काहींनी सुटका करून घेतली.

Answered by BrainlSrijan1
2

Similar questions