डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी....साली भारतीय
बौध्द समीतीची स्थापना केली ?
Answers
Answered by
1
Answer:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक, बौद्धधर्म प्रवर्तक व महान बोधीसत्व होते. तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ, विद्वान, लेखक व पुनरूत्थानक होते. एकेकाळी भारतातून लूप्त झालेला बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवीत केला. भारतीय बौद्धांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर डॉ. आंबेडकरांनीच भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य केलेले आहे. यामुळेच अनेक विचारवंत आधुनिक काळातील भगवान बुद्ध (मैत्रेय) आणि आधुनिक काळातील सम्राट अशोक असा करतात. भारतातील एकूण बौद्धांपैकी सुमारे ९०% बौद्ध हे डॉ. आंबेडकरांच्या नवयान (नव-बौद्ध धर्म) बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.
Similar questions