Hindi, asked by bantypatil5554, 1 month ago

ड) बातमीच्या शिरोभागाचे प्रकार कोणते? १) साधा २) मिश्र ३) बंदुकीच्या गोळीसारखा ४) वरील सव ​

Answers

Answered by madamx914
2

Answer:

I don't know this language..

Answered by shahupayal102
0

४)वरील सर्व

बातमी हणजे वृत्त, माहीत असलेल्या सर्व माहिती.

बातमी देण्यामागे वृत्तपत्र त्या घटनेकडे कसे बघतात या दृष्टिकोनावरच वृत्ताचे स्वरूप ठरत असते. यामधे विशिष्ट विचारधारा, पक्षीय दृष्टिकोन, हितसंबंध, वर्गसंबंध आदी बाबीही परिणाम करत असतात.

Similar questions