ड. "गुजराण करणे" या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
पोट भरणे
आनंदी होणे
खूप काम करणे
Answers
Answered by
8
Answer:
I am the piroest of the piroest of the noob
Explanation:
Sorry Guys but I want points
Answered by
3
"गुजराण करणे" या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे पोट भरणे .
वाक्य प्रचार - सर्व जण गुजराण करण्यासाठी खूप परिश्रम करतात .
वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे
1. अमर राहणे - चिरकाल नाव राहणे
जे सैनिक देशासाठी लड़ले, ते अमर
झाले.
2. निश्चय करणे - ठाम राहणे
मी वर्गात प्रथम येण्याचा निश्चय केला.
3. अवहेलना करणे - अपमान घालणे
आम्हाला कोणाचीही अवहेलना करायची
नाही.
#SPJ3
Similar questions