डिंगोरी या शब्दाचा ध्वनी साम्य शब्द निवड.
1️⃣ पाणी
2️⃣ भिंगोरी
3️⃣ नाणी
4️⃣ गाणी
Answers
Answered by
0
Answer:
Happy lohri to all of you
Answered by
0
Answer:
डिंगोरी शब्दाचा ध्वनी साम्य शब्ध भिंगोरी आहे.
पर्यायातील इतर शब्ध हे डिंगोरी चे साम्य ध्वनी होऊ शकत नाही कारण पाणी ,नाणी आणि गाणी या शब्धाचा शेवटचे अक्षर णी आहे ,
पर्यायातील इतर सर्व शब्ध हे एक मेकाचे ध्वनी साम्य आहेत , पाणी = नाणी = गाणी .
ध्वनी साम्य शब्धाचे इतर उदाहरणे ,
→ माया = काया
→ रवा = खवा
→ आस = ध्यास
→ अपमान = सम्मान
Similar questions