डॉ . गोवारीकर भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले .
Options
1) १९७६ साली
2) १९६७ साली
3) १९६६ साली
Answers
Answered by
3
Answer:
१९७९ साली डॉ. वसंत गोवारीकर हे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक झाले. १९८७ ते १९९३ या कालावधीत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. त्यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी मॉडेलही त्यांनी तयार केले. नंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.
hope it helps☺❣
Similar questions