डेंग्यूच्या आजारावर लनयांत्रण ठे वण्यात पालिकेला यश यावर बातमी लेखन
Answers
Answered by
13
Answer:
- ‘डेंग्यू’ हा स्पॅनिश शब्द आहे. या आजाराची वर्णने इ.स. २७५ पासून उपलब्ध आहेत. चीनमध्ये याला
- ‘विषारी पाण्याचा आजार’ असे म्हटले जायचे, मात्र डेंग्यूची साथ १७७९ ते १७८० या सालामध्ये पहिल्यांदा आली. मग १९०० व्या शतकापासून या आजाराचे प्रमाण सतत वाढतच असून गेल्या ५ वर्षांत ही लागण तीन पटींनी वाढली आहे आणि ५ ते १० कोटी लोकांना, तर काही संस्थांच्या आकडेवारीनुसार जगात २७ कोटी लोकांना दर वर्षी हा आजार ग्रासतो. यांपैकी १ ते ५ टक्के रुग्णांमध्ये तो गंभीर रूप धारण करतो. रुग्णांची संख्या पुढील कारणांमुळे वाढते आहे. १) वाढते
- शहरीकरण २) वाढती लोकसंख्या ३) जागतिक तापमान बदल ४) वाढता आंतरराष्ट्रीय प्रवास.
- वरीलपैकी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे कारण महत्त्वाचे आहे कारण विषुववृत्तीय वातावरण असलेल्या भागांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. मात्र हेही तितकेच खरे की वाढत्या जागतिकीकरणामुळे डेंग्यू आज ११० देशांमध्ये (इंग्लंड, अमेरिकासुद्धा) दिसून येतो. डासांमुळे पसरणाऱ्या आजारात मलेरिया वा हिवतापापाठोपाठ डेंग्यूचा जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक लागतो.
- डेंग्यू हा आजार ‘डेंग्यू व्हायरस’ (Dengu Viral) या RNA प्रकारच्या विषाणूमुळे होतो. त्याच्या ५ उपजाती असून (पाचवी उपजात ही २०१३ मध्येच लक्षात आली आहे) हा विषाणू रुग्णाच्या रक्तात सर्वदूर संचार करीत असतो अशा व्यक्तीला जेव्हा इडिस ((Eedes) डासाची मादी चावते, त्या वेळेला हे जंतू तिच्या शरीरात प्रवेश करतात. मादीमध्ये ८ ते ९ दिवस या जंतूंची प्रचंड वाढ होते- डासाला त्यापासून काहीही अपाय होत नाही. अशी मादी जेव्हा पुढील निरोगी व्यक्तीला चावते त्या वेळेला तिच्या लाळेतून हे विषाणू पुढील व्यक्तीमध्ये संक्रमित होतात आणि त्याला डेंग्यूची लागण होते. सुमारे ४ ते ७ दिवसांनंतर या व्यक्तींमध्ये या आजाराची लक्षणे दिसू लागतात.
Similar questions