डोंगरी किल्ल्यांची यादी
Answers
Answer:
मुख्य मेनू उघडा

शोधा
शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी
इतर भाषांत वाचा
Download PDF
पहारा
संपादन करा
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
saty

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.[ संदर्भ हवा ]
यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले.[ संदर्भ हवा ]
या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश शिवाजी महाराजांचे माहिती व त्यांंचे काम दाखविण्याचा आहे. त्यांची मजल कोठपर्यंत होती हे दाखविणे हा ही एक उद्देश आहे.
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात बारा मावळ या प्रदेशातुन केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल झाडी,डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे आठ किल्ले होते.हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य असाच होता.शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता.त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगिकारले.हे किल्ले एक प्रकारच्या तपासणी चौक्याच होत्या.तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हते.प्रवेश केलाच तर वापस जाण्याची हमी नव्हती.
घाट व तेथे बांधलेले किल्लेसंपादन करा
अंबाघाट - रसाळगड
कामथाघाट - कांगोरी
कुंडीघाट - मौजगड
कुंभार्ली घाट - जयगड
कुसूर घाट - भिवगड,टाकगड
पिपरी घाट - सुधागड
माताघाट - भवानगड
रणतोंडी घाट - प्रतापगड
विशालगड घाट - विशालगड,माचाळगड
शेवल्या घाट - मानगड
हे किल्ले म्हणजे एक प्रकारचे पहारेकरीच होते.तसेच त्यांनी समुद्रावरून मारा होऊ नये म्हणून किनारपट्टीही सुरक्षित केली.त्यांनी तेथे प्रत्येक १० ते १२ मैलांवर सागरी किल्ला बांधला.एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे ५२ किल्ले होते. पुण्यात ३० डोंगरी व २ भुईकोट असे ३२ किल्ले होते.ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले.
स्वराज्य अजिंक्य रहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली.बारा मावळ क्षेत्रात असलेल्या ८ किल्ल्यांना अशेरी किल्ला, विशाळगड, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा, तळा, घोसाळा आणि सुधागड अशा बाहेरच्या रिंगणातील किल्ल्यांचे संरक्षण होते. ह्यास पूरक म्हणून त्यांनी त्याबाहेरही साल्हेर, मुल्हेर रोहिडा, रांगणा असे रिंगण तयार केले. त्यासोबतच त्यांनी सागरी किल्ले किल्ल्यांचीही एक साखळी तयार केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग यांनी स्वराज्य अभेद्य ठेवले.
एकदा त्यांना पंत अमात्यांनी अर्ज केला" किल्ले बहुत जाहले.त्यांच्या मागे पैका विनाकारण खर्च होत आहे."
महाराजांचे उत्तर होते-
जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्यच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे.किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरुन जाइल पण तो आम्हाला जिंकु शकणार नाही त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जूने नवे अशे तीनशे साठ किल्ले आहेत.एक एक किल्ला तो १ वर्ष लढला तरी त्यास ३६० वर्षे लागतील.
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्लेसंपादन करा
(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १९ किल्ले होते.
१) कुंवारी किल्ला
२) केळना किल्ला
३) तिकोना किल्ला
४) तुंग किल्ला
५) तोरणा किल्ला
६) दातेगड किल्ला
७) दौलतमंगळ किल्ला
८) नारायणगड किल्ला
९) पुरंधर(पुरंदर) किल्ला
१०) मोरगिरी किल्ला
११) राजगड किल्ला
१२) राजमाची किल्ला
१३) रुद्रमाळ किल्ला
१४) रोहिडा किल्ला
१५) लोहगड किल्ला
१६) विसापूर किल्ला
१७) शिवनेरी किल्ला
१८) सिंहगड किल्ला
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतांतील किल्लेसंपादन करा
एकूण ११ किल्ले.
१) कमलगड किल्ला
२) चंदनगड किल्ला
३) ताथवडा किल्ला
४) नांदगिरी किल्ला
५) परळी (सज्जनगड) किल्ला
६ पांडवगड किल्ला
७) महिमानगड किल्ला
८) वंदनगड किल्ला
९) वर्धनगड किल्ला
१०) वैराटगड किल्ला
११) सातारा किल्ला
१२) वासोटा किल्ला
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्लेसंपादन करा
यांत ४ किल्ले होते.
१) कसबा कऱ्हाड किल्ला
२) भूषणगड किल्ला
३) मच्छिंद्रगड किल्ला
४) वसंतगड किल्ला
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्लेसंपादन करा
एकूण १३ किल्ले
१) खेळणा किल्ला
२) गगनगड किल्ला
३) गजेंद्रगड किल्ला
४) पन्हाळा किल्ला
५) पावनगड किल्ला
६) बावडा किल्ला
७) भिवगड किल्ला
८) भुदरगड किल्ला
९) भूपाळगड किल्ला
१०) मदनगड किल्ला
११) रांगणा किल्ला
१२) विशाळगड किल्ला
१३) ?
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्लेसंपादन करा
एकूण ५९ किल्ले आहेत.
१) मालवण
२) सिंधुदुर्ग
३) विजयदुर्ग
४) जयदुर्ग
५) रत्नागिरी
६) सुवर्णदुर्ग
७) खांदेरी
८) उंदेरी
९) कुलाबा
१०) राजकोट
११) अंजनवेल
१२) रेवदंडा
१३) रायगड
१४) पाली
१५) कलानिधीगड
१६) आरनाळा
१७) सुरंगगड
१८) मानगड
१९) महिपतगड
२०) महिमंडन
२१) सुमारगड
२२) रसाळगड
२३) कर्नाळा
२४) भोरप
२५) बल्लाळगड
२६) सारंगगड
२७) माणिकगड
२८) सिंदगड
२९) मंडणगड
३०) बाळगड
३१) महिमंतगड
३२) लिंगाणा
३३) प्रचीतगड
३४) समानगड
३५) कांगोरी
३६) प्रतापगड
३७) तळागड
३८) घोसाळगड
३९) बिरवाडी
४०) भैरवगड
४१) प्रबळगड
४२) अवचितगड
४३) कुंभगड
४४) सागरगड
४५) मनोहरगड
४६) सुभानगड
४७) मित्रगड
४८) प्रल्हादगड
४९) मंडणगड
५०) सहनगड
५१) सिकेरागड
५२) वीरगड
५३) महीधरगड
५४) रणगड
५५) सेटगागड
५६) मकरंदगड
५७) भास्करगड
५८) माहुली
५९) कावन्ही
60) पालगड
शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्लेसंपादन करा
आवढा
कणकई
करोला
गडगडा
चांदवड
चावंडस
निळ्या box मध्ये किल्ल्यांची नावे आहेत.
I hope it's helpful for you
please mark brillist answer plz plz