History, asked by vishnuharak5, 1 month ago

२) डोंगराळ भागातील घरे कशी असतात याविषयी माहिती लिहा.​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

HOPE IT HELPS

Explanation:

भूकंपग्रस्त तसेच उंच डोंगराळ भागातील घरे हलकी आणि एकमजली अथवा क्वचित दुमजली असतात. ... रस्त्याची रुंदी व घराची उंची यांतही प्रमाण निश्चिती असावी लागते. या संदर्भात भारतीय स्थापत्यशास्त्रातील भृगू व वराहमिहिर यांचे विचार लक्षणीय आहेत.

Similar questions