Geography, asked by pathadechhaya6, 24 days ago

२) डोंगराळ भागातील घरे कशी असतात याविषयी माहिती लिहा.​

Answers

Answered by mdmamtadhoot
0

Answer:

foo foo cool cool see concern still Zeiss diffusion

Answered by vEnus289
0

 \huge{↬ \boxed{ \sf{ \pink{A\green{n \blue{s \color{yellow}w \red{e \orange{r}}}}}}}}

  • भूकंपग्रस्त तसेच उंच डोंगराळ भागातील घरे हलकी आणि एकमजली अथवा क्वचित दुमजली असतात. दलदलीच्या अथवा पूरग्रस्त भागांतील घरे लाकडी खांबांवर व उंचावर बांधलेली असतात. याउलट वरील प्रतिकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांतील घरे विटा-मातींची असल्याचे आढळून येते. धार्मिक वा सामाजिक कल्पनांचाही प्रभाव गृहरचनेवर पडलेला दिसतो.
Similar questions