Math, asked by nandamajalkar, 1 month ago

डोंगरदयांमधू रेल्वे मार्ग काढला तर पर्यावरणावर कोणकोणते परिणाम होतात?​

Answers

Answered by anilavhad46
62

Answer:

दरड कसलते ,प्रदुषण,वृक्ष तोड इत्यादी

Step-by-step explanation:

all the best

Answered by rajraaz85
0

Answer:

मैदाने, डोंगर-दर्‍या, जंगल हे निसर्गाचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे संतुलन राहणे गरजेचे असते. जर तसे झाले नाही तर त्याचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो.

डोंगर धरणांमधून रेल्वे मार्ग काढला तर त्यासाठी निसर्गातील अनेक घटकांचे नुकसान होते. खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागते. तसेच डोंगरावर रेल्वेमार्ग काढल्यामुळे भुस्खलन होण्याची देखील शक्यता असते. दरड कोसळल्यास खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

दरड कोसळल्यास खूप मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता असते. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा संतुलन बिघडते व प्रदूषण वाढण्याची शक्यता वाढते.

Similar questions