India Languages, asked by parab8821, 9 months ago

डोकेबाज कोड आहे.
असे चार अक्षरी शब्द लिहा की त्यातले शेवटचे अक्षर "स" आले पाहिजे.

1 आजूबाजूला-
2 प्रशस्त-
3 दूधाचा एक पदार्थ -
4 संगत सोबत-
5 चेष्टा-
6 हट्ट किंवा हेका -
7 लाळ -
8 काकडीचे लोणचे -
9 घाबरणे किंवा तळमळ -
10 हुज्जत घालणे -
11 कथेकरी बुवा -
12 अधिक महिना -
13 लंघन -
14 फालतू बडबड -
15 एकरूप होणे -
16 एक संत -
17 एक गोड पक्वान्न -
18 डौलदार पक्षी-
19 तर्क वितर्क -
20 एक अलंकार -
21 वर्षातील चार महिन्याचा काळ -
22 भाबडा -
23 उदंड -
24 खमंग-
25 एक राग -
26 बंदुकीची गोळी -
27 पोरकं किंवा अनाथ -
28 एक तीर्थक्षेत्र-
29 मसाल्याचा एक पदार्थ -
30 राबता -
31 तरफदारी -
32 "D" जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारा आजार-​

Answers

Answered by sunnydg2545
13

Answer:

डोकेबाज कोड आहे.

असे चार अक्षरी शब्द लिहा की त्यातले शेवटचे अक्षर "स" आले पाहिजे.

1 आजूबाजूला-

2 प्रशस्त-

3 दूधाचा एक पदार्थ -

4 संगत सोबत-

5 चेष्टा-

6 हट्ट किंवा हेका -

7 लाळ -

8 काकडीचे लोणचे -

9 घाबरणे किंवा तळमळ -

10 हुज्जत घालणे -

11 कथेकरी बुवा -

12 अधिक महिना -

13 लंघन -

14 फालतू बडबड -

15 एकरूप होणे -

16 एक संत -

17 एक गोड पक्वान्न -

18 डौलदार पक्षी-

19 तर्क वितर्क -

20 एक अलंकार -

21 वर्षातील चार महिन्याचा काळ -

22 भाबडा -

23 उदंड -

24 खमंग-

25 एक राग -

26 बंदुकीची गोळी -

27 पोरकं किंवा अनाथ -

28 एक तीर्थक्षेत्र-

29 मसाल्याचा एक पदार्थ -

30 राबता -

31 तरफदारी -

32 "D" जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारा आजार-

Answered by bhaktichaware13
4

Answer:

आसपास

Explanation:

Fhnhhnvffhbcfgbjnbvfgbn

Similar questions