डोकेबाज कोड आहे.
असे चार अक्षरी शब्द लिहा की त्यातले शेवटचे अक्षर "स" आले पाहिजे.
1 आजूबाजूला- आसपास
2 प्रशस्त- ऐसपैस
3 दूधाचा एक पदार्थ - खरवस
4 संगत सोबत- सहवास
5 चेष्टा- उपहास
6 हट्ट किंवा हेका -अट्टाहास
7 लाळ -
8 काकडीचे लोणचे - कायरस
9 घाबरणे किंवा तळमळ -
10 हुज्जत घालणे -
11 कथेकरी बुवा -हरिदास
12 अधिक महिना - अधिमास / मलमास
13 लंघन -उपवास
14 फालतू बडबड -
15 एकरूप होणे - समरस
16 एक संत - रामदास
17 एक गोड पक्वान्न - आमरस
18 डौलदार पक्षी- राजहंस
19 तर्क वितर्क -
20 एक अलंकार - अनुप्रास
21 वर्षातील चार महिन्याचा काळ - चातुर्मास
22 भाबडा -
23 उदंड - भरघोस
24 खमंग- खरपूस
25 एक राग - मालकंस
26 बंदुकीची गोळी - काडतूस
27 पोरकं किंवा अनाथ - बेवारस
28 एक तीर्थक्षेत्र-
29 मसाल्याचा एक पदार्थ -खसखस
30 राबता -
31 तरफदारी -
32 "D" जीवनसत्त्वाच्या अभावाने होणारा आजार- मुडदूस
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
i
Similar questions