Math, asked by princekhode, 1 year ago

डोके चालवा
8 ' 8 ' 8' 8' 8' 8' 8' 8 ह्या संख्या आहेत यांची मा़ंडनी अशी करायची आहे की यांच उत्तर 1000 येतोय तुम्ही बेरीज 'वजाबाकी ' भागाकार आणि गुणाकर काही पण करू शकता परन्तु उत्तर 1000 च यायला पाहिजेत तर ह्या संख्याची मांडनी कशी कराल डोके चालवा
I am waiting for you answer
ठिप
सर्व संख्या घेणे अनिवार्य आहेत

Answers

Answered by Physicsjunkie
1
Can you please translate in hindi language r english
Similar questions