✨✨✨
डोकं चालवा आणि उत्तर द्या
❌2❌2❌2❌2❌
तुम्हाला चार मंदिरात जायचे आहे आणि
प्रत्येक मंदिरात 100रु दानपत्रात टाकायचे आहे
पण मंदिरात जाताच तुमच्या जवळील रक्कम
दुप्पट होते
शेवटच्या मंदिरातून बाहेर पडताना तुमच्या जवळ
एकही पैसा शिल्लक असायला नको तेव्हा तुम्ही
घरून नेमके किती पैसे सोबत घ्याल❓❓❓
Answers
Answered by
21
93.75 gharun nenar ×2= 187.5 ani 1st temple mdhe -100=87.5 rahtat 2nd temple mdhe 87.5×2=175-100=75 then 3rd temple mdhe 75×2=150-100=50 and last 4rth temple 2×50=100-100=0
Similar questions