Math, asked by aryanmann1454, 9 months ago

डोके चालवा , गणिती कोडे सोडवा . अ ब क नावाची तीन शेजारी शेजारी गावे आहेत . अ गावातील १ व्यक्ती जेवणासाठी ३ पत्रावळी वापरते. ब गावातील १ व्यक्ती जेवनासाठी २ पत्रावळी वापरते . क गावातील ३ व्यक्ती मात्र १ पत्रावळीत जेवन करतात . एकदा अ ब क ही तिन्ही गावे मिळून भोजन समारंभ आयोजित करतात . १०० पत्रावळीत १०० व्यक्ती जेवल्या पाहिजेत असा त्यांचा संकल्प असतो . मित्रांनो , तुम्ही सांगू शकाल का ? १०० पत्रावळीत १०० व्यक्ती जेवल्या पाहिजेत म्हणून अ ब क या गावातील किती किती व्यक्ती जेवायला बसल्या असतील . प्रत्येक गावातील व्यक्ती समान येत नाहीत पण १०० पत्रावळी आणि जेवणारे व्यक्ती १०० आले पाहिजेत . कोणत्याही गावातील कितीही व्यक्ती घेतल्या तरी चालेल .

Answers

Answered by prasadkadam482
2

Answer:

Step-by-step explanation:

Similar questions