Math, asked by amyblessy244, 11 months ago

डोके चालवा,विचार करा आणि हे गणितीय कोडं बघा सुटतंय का ?प्रश्न---- भाकरींची संख्या 20 व भोजन करणार्‍या व्यक्तीसुध्दा 20 आल्या पाहिजे.( पुरुष,स्रीया व मुले सर्वांचा सहभाग आला पाहिजे.) प्रमाण पुढीलप्रमाणे:एक पुरुष 3 भाकरी खातो. एक बाई 2 भाकरी खाते व एक मुलगा 1/2 ( अर्धी ) भाकर खातो.. एकूण 20 भाकरी आहेत, आणि वरिल सर्व व्यक्ती पण 20 आहेत.. ... ..तर सांगा पुरुष किती?, स्रीया किती? आणि मुले किती? ​

Answers

Answered by Avinashjadhavmd
4

Answer:men 1, women 5, kids 14

Step-by-step explanation:

Equation #1:

x+y+z=20. i.e. z=20-x-y

Equation #2:

3x+2y+0.5z =20. i.e. 6x +4y+z=40

By replacing value of z from eq 1 in eq 2 u get:. 5x+3y=20.

i.e. x=(20-3y)/5

X cannot be fraction or negative.

So y has to be 5

So x is 1

And z is 14

Puzzle Can be solved 5 other similar ways. In each way, in final step use the fact that neither x nor y nor z can be negative or fraction

Similar questions