Math, asked by sarthakshirbhate081, 10 months ago

डोके चालवा,विचार करा आणि हे गणितीय कोडं बघा सुटतंय का ?
प्रश्न---- भाकरींची संख्या 20 व भोजन करणार्‍या व्यक्तीसुध्दा 20 आल्या पाहिजे.( पुरुष,स्रीया व मुले सर्वांचा सहभाग आला पाहिजे.) प्रमाण पुढीलप्रमाणे:
एक पुरुष 3 भाकरी खातो. एक बाई 2 भाकरी खाते व एक मुलगा
1/2 ( अर्धी ) भाकर खातो.
. एकूण 20 भाकरी आहेत, आणि वरिल सर्व व्यक्ती पण 20 आहेत.. ...
..तर सांगा पुरुष किती?, स्रीया किती? आणि मुले किती?

Answers

Answered by yogitask938
15

Answer:

१४ मुले = ७ भाकरी

१ पुरुष = ३ भाकरी

५ स्त्री. = १० भाकरी

Similar questions