डॉक्टर गोवारीकर आणि कितव्या वर्षी हेन्री फोर्डला पत्र लिहिले? *
१४ वर्षी
१० वर्षी
१३ वर्षी
please ans me fast
Answers
Answered by
0
Answer:
वसंत रणछोड गोवारीकर (जन्म : पुणे, २५ मार्च १९३३; मृत्यू :३ जानेवारी २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडित होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे
Answered by
0
Answer:
sorry but don't know the answer
Similar questions