Art, asked by vbarate9, 21 days ago

डॉक्टरांनी लीलया दात उपटला' या वाळ्यातील प्रयोग ओळखून लिहा​

Answers

Answered by nanagaikwad925
4

Explanation:

कर्मणी प्रयोग आहे.

कर्माच्या लिंग वचन पुरूषाप्रमाणे क्रियापद बदलते.

Similar questions