*डॉ.कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जातांना त्यांच्या वडिलांनी कोणत्या पक्षाचे उदाहरण दिले? योग्य पर्याय क्रमांक निवडा.*
1️⃣ कबूतर
2️⃣ चिमणी
3️⃣ सीगल
4️⃣ वरीलपैकी नाही
Answers
योग्य निवड असेल...
➲ 3️⃣ सीगल
⏩ जेव्हा डॉ कलाम शिक्षणसाठी बाहेगगावी जात होते, तेव्हा डॉ.कलाम यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर तुम्हाला गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जावे लागेल. आपल्याला या मातीची आणि त्याच्या आठवणींची आसक्ती सोडावी लागेल. त्याने सीगल पक्ष्याचे उदाहरण दिले आणि सांगितले की ज्याप्रमाणे सीगल पक्षी आपले घरटे सोडून उडून जातात आणि नवीन जमीन शोधतात, त्याचप्रमाणे आपल्याला आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नवीन जमीन शोधावी लागेल.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answer:
3️⃣ सीगल
Explanation:
डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन मारकयार आणि आईचे नाव आशिमा जैनुलाब्दिन असे होते. एकदा डॉक्टर कलाम लहान असताना त्यांनी वडिलांकडे बाहेरगावी शिक्षणाची परवानगी विचारली तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले की, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर शहरामध्ये शिकायला जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवेनवे प्रदेश शोधतात तसे या मातीचा व इथल्या आठवणींचा मोह तुला सोडावा लागेल.
अशाप्रकारे, डॉ.कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जातांना त्यांच्या वडिलांनी सीगल पक्षाचे उदाहरण दिले.