CBSE BOARD X, asked by dsselokar2306, 9 days ago

ड) खालील वाक्यातील क्रियापद शब्द ओळखा.

१. मुलांनी खरे बोलावे.

२. भारताने सामना जिंकला.

३. आरोही लाडू खाते.​

Answers

Answered by yashwagh02007
1

Answer:

1.बोलावे.

2.जिंकला.

3.खाते.

Similar questions