Math, asked by shravanishirga97, 4 months ago

डॉन phase-1 आज वेरी फेंकने आस्था फुल घटना इंची संभवत काढ़ा
a घटना: A वरच्या पुष्ठभागावरील अकाची बेरीज ही मूळ सख्या असते.
b घटना: B वरच्या पुष्ठभागावरील अकाची बेरीज 5 च्या पटितील सख्या असले.​

Answers

Answered by XxitzcutieSiyaxX
6

Answer:

विषय- गणित, घटक- 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्नमहत्त्वाचे मुद्दे :-1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 0 ते 9 किती वेळा आणि किती संख्यांत येतात ते पाहू...

अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10

किती संख्यांत 20 19 19 19 19 19 19 19 19 10

किती वेळा 21 20 20 20 20 20 20 20 20 11

दोनअंकी संख्यात 18 18 18 18 18 18 18 18 18 9

किती वेळा 19 19 19 19 19 19 19 19 19 9

1 ते 100 मध्ये एकअंकी संख्या = 9

दोनअंकी संख्या = 90

तीनअंकी संख्या = 1

सम संख्या - 50

विषम संख्या - 50

दोनअंकी सम संख्या - 45

दोनअंकी विषम संख्या - 45

एकअंकी संख्यांची बेरीज - 45

संख्यांची बेरीज -1 ते 10 11 ते 20 21 ते 30 31 ते 40 41 ते 50 51 ते 60 61 ते 70 71 ते 80 81 ते 90 91 ते 10055 155 255 355 435 555 655 755 855 955सोडविलेली उदाहरणे :-(1) 1 ते 200 मध्ये दोनअंकी संख्या किती आहेत?(1) 199 (2) 90 (3) 100 (4) 190स्पष्टीकरण : एकूण 90 दोनअंकी संख्या आहेत. तीनअंकी संख्या 900 आहेत.(2) 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती?(1) 194 (2) 291 (3) 198 (4) 293 (2017)स्पष्टीकरण : - 1 ते 100 संख्यात सर्वांत मोठी मूळ संख्या 97 व सर्वात लहान विषम मूळ संख्या - 3 ; 97 x 3 = 291(3) 51 ते 100 मध्ये 8 अंक किती वेळा येतो?(1) 15 (2) 16 (3) 17 (4) 18स्पष्टीकरण- 58, 68, 78, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 98 मध्ये 8 हा अंक 15 वेळा येतो.(4) दोनअंकी समसंख्या किती आहेत?(1) 50 (2) 45 (3) 90 (4) 40स्पष्टीकरण- समसंख्या दोनअंकी 45 आहेत.(5) 0 हा अंक नसणाऱ्या दोनअंकी संख्या किती आहेत?(1) 71 (2) 72 (3) 80 (4) 81स्पष्टीकरण- दोनअंकी एकूण संख्या = 90 त्यापैकी0 अंक असणाऱ्या संख्या = 90 अंक नसणाऱ्या संख्या = 90-9= 81नमुना प्रश्न -(1) 1 ते 100 मध्ये 4 दशकस्थानी व 3 एककस्थानी आहेत; अशा दोनअंकी संख्या अनुक्रमे किती?(1) 10, 11 (2) 10, 9 (3) 11, 11 (4) 10, 10(2) सर्वांत मोठी दोनअंकी समसंख्या व सर्वात मोठी एकअंकी विषम संख्या यांची बेरीज किती?(1) 107 (2) 98 (3) 99 (4) 108(3) 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो?(1) 18 (2) 19 (3) 20 (4) 21(4) 1 ते 100 मधील सर्वांत लहान व सर्वांत मोठ्या संयुक्त संख्येची बेरीज किती?(1) 101 (2) 102 (3) 103 (4) 104(5) 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो?(1) 20 (2) 21 (3) 19 (4) 18(6) ज्यात 5 अंक नाही अशा 1 ते 100 मधील संख्या किती?(1) 91 (2) 71 (3) 81 (4) 83(7) 10 ते 40 या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो?(1) 5 (2) 3 (3) 2 (4) या पैकी नाही(8) 1 ते 100 मध्ये तीनअंकी किती आहेत?(1) 100 (2) 1 (3) 90 (4) 9(8) 1 ते 100 मध्ये 11 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत?(1) 9 (2) 8 (3) 10 (4) 11(9) दोनअंकी संख्येत 1 हा अंक नसणाऱ्या संख्या किती?(1) 72 (2) 73 (3) 80 (4) 81(10) 1 ते 50 मध्ये 1 अंक किती वेळा लिहावा लागतो?(1) 11 (2) 12 (3) 14 (4) 15(11) 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी पूर्णवर्ग संख्या व सर्वात मोठी मूळ संख्या यांच्यातील फरक किती?(1) 1 (2) 2 (3) 3 (4) 4(12) 1 ते 100 मध्ये एककस्थानी सर्वांत जास्त वेळा कोणता अंक येतो?(1) 2 (2) 0 (3) 1 (4) सर्व पर्याय बरोबर(13) दोनअंकी सम संख्या व एकअंकी विषम संख्या अनुक्रमे किती?(1) 45, 4 (2) 45, 5 (3) 4, 45 (4) 5, 45(14) खालीलपैकी 1 ते 100 या संख्यांशी संबंधित पर्याय निवडा?(अ) 1 अंक 21 वेळा येतो (ब) 0 अंक 11 वेळा येत नाही. (क) 1 ते 100 मध्ये दोनअंकी संख्या 90 आहेत.(1) फक्त अ बरोबर (2) फक्त ब बरोबर (3) फक्त क बरोबर (4) अ व क बरोबर(15) दोनअंकी संख्यांत जितक्यावेळा 1 येते तितक्या 1 हा अंक घेऊन गुणाकार केला तर उत्तर किती येईल?(1) 1 (2) 11 (3) 22 (4) 121उत्तरसूची :-(1) 2 (2) 1 (3) 3 (4) 4 (5) 2 (6) 3 (7)2 (8) 2 (9) 4 (10) 4 (11) 3 (12) 2 (13) 2 (14) 4 (15) 1

I hope it's helpful to you ❤️

Similar questions