Hindi, asked by Kajalbalbuchauhan, 4 days ago

(ड) पुढील क्रियाविशेषण अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा (Use the following adverbs in sentences):
(१) अतिशयः
(२) नेहमी:​

Answers

Answered by shaikharman79768
1

Answer:

१)सोनालीचा अतिशय सुंदर डान्स पाहून मॅडम भारावल्या

२)नेहमी अभ्यास पूर्ण केला पाहिजे

Explanation:

प्लीज मला थँक्स द्या आणि वाट पण द्या

Similar questions